एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics | Bigg Boss 14 स्पर्धकांना दर आठवड्याला मिळतं इतकं मानधन,‘ही’ अभिनेत्री करते सर्वाधिक कमाई
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18133026/Feature_Photo_Bigg-Boss-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![सिद्धार्थ शुक्लाला दर आठवड्याला 32 लाख रूपये मिळतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18133101/6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धार्थ शुक्लाला दर आठवड्याला 32 लाख रूपये मिळतात.
2/7
![गायक राहुल शो अर्ध्यात सोडून गेला होता. परंतु आता परत आला असून सहभागासाठी आठवड्याला 1 लाख रुपये मिळतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18133053/3-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गायक राहुल शो अर्ध्यात सोडून गेला होता. परंतु आता परत आला असून सहभागासाठी आठवड्याला 1 लाख रुपये मिळतात.
3/7
![अभिनेत्री जॅस्मीन भसीनला दर आठवड्याला 3 लाख रूपये मिळतात. बिग बॉसच्या या हंगामातील जॅस्मीन दुसऱ्या क्रमांकावरील अधिक मानधन मिळणारी स्पर्धक आहे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18133044/5-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री जॅस्मीन भसीनला दर आठवड्याला 3 लाख रूपये मिळतात. बिग बॉसच्या या हंगामातील जॅस्मीन दुसऱ्या क्रमांकावरील अधिक मानधन मिळणारी स्पर्धक आहे
4/7
![गौहर खानला आठवड्याला 25 लाख रूपये मानधन दिले जाते](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18133035/2-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गौहर खानला आठवड्याला 25 लाख रूपये मानधन दिले जाते
5/7
![बिग बॉस 14 (Bigg Boss 14) हा रिआलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. सिझनमधील स्पर्धक देखील प्रेक्षकांचे भरपूर मंनोरजन करताना दिसत आहे. परंतु यासाठी स्पर्धकांना देखील त्यांच्या लोकप्रियतेनुसार मानधन मिळते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18133026/Feature_Photo_Bigg-Boss-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बॉस 14 (Bigg Boss 14) हा रिआलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. सिझनमधील स्पर्धक देखील प्रेक्षकांचे भरपूर मंनोरजन करताना दिसत आहे. परंतु यासाठी स्पर्धकांना देखील त्यांच्या लोकप्रियतेनुसार मानधन मिळते.
6/7
![रूबीना दिलैकला देखील सहभागी होण्यासाठी चांगले मानधन दिले आहे. रूबीनाला आठवड्याला 5 लाख रूपये मिळतात. रूबीना या सीझनची महागडी स्पर्धक आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18133016/1-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रूबीना दिलैकला देखील सहभागी होण्यासाठी चांगले मानधन दिले आहे. रूबीनाला आठवड्याला 5 लाख रूपये मिळतात. रूबीना या सीझनची महागडी स्पर्धक आहे.
7/7
![हिना खानला आठवड्याला 20 लाख रूपये दिले जातात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/18133007/4-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिना खानला आठवड्याला 20 लाख रूपये दिले जातात.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion