ती म्हणाली, "मला अजूनही असं वाटत आहे की मी हॉलीवूडमध्ये बरेच काम करण्यास खरोखर तयार नाही. ही खूप मोठी जबाबदारी होती."
3/8
प्रसिद्धीचे भांडवल करण्याऐवजी अभिनेत्रीने आपली कला सुधारण्याचा निर्णय घेतला.
4/8
खरं सांगायचं तर मला त्रास देण्यात आला. मला आठवतंय, मी विचार करायचे हे किती भयानक आणि मला आशा आहे की ही वेळ निघून जाईल' आणि ती वेळ निघूनही गेली. मात्र, या प्रसंगामुळे माझ्या लक्षात आले की या लोकप्रियतेसाठी मी तयार नव्हते.
5/8
विन्सलेट म्हणाली, "मी ताबडतोब सेल्फ-प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये गेले. पुढील अनेक दिवस माझ्यासोबत असेच घडत होते. यामुळे माझ्यावर बरीच टीका झाली. ब्रिटिश प्रेस तर माझ्यासाठी अत्यंत निर्दयी होते."
6/8
पॉडकास्ट डब्ल्यूटीएफमध्ये अभिनेत्री विन्सलेटने टायटॅनिक मधील भूमिकेनंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यातील तिला झालेल्या त्रासांबद्दल उघडपणे बोलली आहे.
7/8
डेलीमेल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, वयाच्या 21 व्या वर्षी जेम्स कॅमरूनच्या चित्रपटाच्या यशानंतर विन्सलेट घराघरात पोहचली होती, या चित्रपटात तिला लिओनार्डो डाय कॅप्रिओची रोमँटिक लीडच्या भूमिकेसाठी घेतलं होतं.
8/8
हॉलिवूड अभिनेत्री केट विन्सलेटचे म्हणणे आहे की 1997 साली रिलीज झालेल्या टायटॅनिकच्या जागतिक यशानंतर याचा तिला त्रास झाला. कारण या चित्रपटामुळे तिचे वैयक्तिक आयुष्य प्रभावित झाले होते.