एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'या' 6 बॉलिवूड सेलिब्रिटींचं जन्मस्थळ परदेशात!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/19165823/dipika-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![Amy Jackson : '2.0' आणि 'Singh Is Bliing' यांसारख्या चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री एमी जॅक्सनचा जन्म ब्रिटनमध्ये झाला होता. ती एक ब्रिटीश नागरिक आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त एमीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/19165327/Amy-Jackson.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Amy Jackson : '2.0' आणि 'Singh Is Bliing' यांसारख्या चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री एमी जॅक्सनचा जन्म ब्रिटनमध्ये झाला होता. ती एक ब्रिटीश नागरिक आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त एमीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
2/6
![Sunny Leone : सनी लियोनीने आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनीचा जन्म कॅनडामध्ये झाला होता. तसेच बिग बॉसमध्ये एन्ट्री घेण्याआधी ती कॅनडामध्येच राहत होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/19164133/Sunny-leony01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sunny Leone : सनी लियोनीने आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनीचा जन्म कॅनडामध्ये झाला होता. तसेच बिग बॉसमध्ये एन्ट्री घेण्याआधी ती कॅनडामध्येच राहत होती.
3/6
![Katrina Kaif : बॉलिवूडची चिकनी चमेली उर्फ कतरिना कैफची वडील काश्मिरी आणि आई ब्रिटीश आहे. कतरिनाचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता. तिच्या जन्मानंतर काही दिवसांतच तिचं संपूर्ण कुटुंब लंडनमध्ये शिफ्ट झालं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/19164124/Katrina-kaif.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Katrina Kaif : बॉलिवूडची चिकनी चमेली उर्फ कतरिना कैफची वडील काश्मिरी आणि आई ब्रिटीश आहे. कतरिनाचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता. तिच्या जन्मानंतर काही दिवसांतच तिचं संपूर्ण कुटुंब लंडनमध्ये शिफ्ट झालं होतं.
4/6
![Jacqueline Farnandez : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा जन्म श्रीलंकेत झाला होता. जॅकलीनने 2009मध्ये बॉलिवूड चित्रपट 'अलादीन'मधून डेब्यू केला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/19164116/Jaqulin-Farnandis01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jacqueline Farnandez : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा जन्म श्रीलंकेत झाला होता. जॅकलीनने 2009मध्ये बॉलिवूड चित्रपट 'अलादीन'मधून डेब्यू केला होता.
5/6
![Imran khan : आमिर खानचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इमरान खानचा जन्म अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये झाला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/19164107/Imran-khan01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Imran khan : आमिर खानचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इमरान खानचा जन्म अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये झाला होता.
6/6
![Deepika Padukone : या यादीत दीपिकाचं नाव पाहून हैराण झाला असाल. परंतु, दीपिकाचा जन्मही विदेशात झाला आहे. 5 जानेवारी 1986 मध्ये दीपिकाचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/19164059/Deepika-padukon01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Deepika Padukone : या यादीत दीपिकाचं नाव पाहून हैराण झाला असाल. परंतु, दीपिकाचा जन्मही विदेशात झाला आहे. 5 जानेवारी 1986 मध्ये दीपिकाचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला होता.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)