एक्स्प्लोर
In PICS | ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तब्बल नऊ भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त
1/9

हनुमा विहारी (Hanuma Vihar): तिसर्या कसोटी सामन्याचा हिरो हनुमा विहारी हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार,विहारीची दुखापत गंभीर आहे आणि आता तो काही महिन्यांपर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामन्यात हनुमा विहारी खेळू शकणार नाही.
2/9

इशांत शर्मा (Ishant Sharma): राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये इशांत शर्मा फिटनेसवर काम करते आहे. तो दुखापतीमधून पुर्ण सावरल्यावर त्याचा भारतीय कसोटी संघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर समावेश करण्यात येणार आहे. (Photo: Getty Images)
Published at :
आणखी पाहा























