नताशा आणि हार्दिक कुटुंब तसंच मित्रांसाठी इथे पार्टी देखील आयोजित करते.
2/9
नताशाच्या या पेंटहाऊसच्या बाल्कनीतून फारच सुंदर दृश्य पाहायला मिळतं.
3/9
या पेंटहाऊसमध्ये एक प्रायवेट थिएटरही आहे. जिथे नताशा आणि हार्दिक कुटुंब, मित्रांसोबत एकत्र चित्रपट पाहतात.
4/9
फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित असल्याने नताशाच्या या घरात चप्पल आणि कपड्यांसाठी मोठमोठे वॉर्डरोब आहेत.
5/9
नताशा आणि हार्दिकच्या या पेंटहाऊसचं इंटीरिअर दिल्लीच्या एका आर्किटेक्टने तयार केलं आहे. या पेंटहाऊसमध्ये 4 रुम आणि एक हॉल आहे.
6/9
7/9
या पेंटहाऊसमध्ये स्विमिंग पूलही आहे. नताशा कायमच आपल्या मुलासह इथे एन्जॉय करताना दिसते.
8/9
नताशा आणि हार्दिकने ज्या ठिकाणी पेंटहाऊस खरेदी केलं आहे तिथल्या जमिनीचा दर 2500 रुपये चौरस फूटच्या जवळपास आहे. हार्दिक पंड्याने हे पेंटहाऊस दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे.
9/9
अभिनेत्री नताशा स्टेनकोविक कायमच तिचा क्रिकेटर पती हार्दिक पंड्या आणि मुलगा अगस्त्यसोबतचे फोटो शेअर करत असते. नताशा घराचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करते, ज्यावरुन ती एका शानदार घरात राहते हे समजतं. नताशा आणि हार्दिकने बडोद्याच्या वासणा रोडवरील असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पेंटहाऊस खरेदी केलं आहे. हे पेंटहाऊस अतिशय सुंदर आहे. नजर टाकूया नताशा आणि हार्दिक पंड्यांच्या या लक्झरी पेंटहाऊसमधले आतले फोटो.