एक्स्प्लोर

Birthday Special : 'मस्त-मस्त गर्ल' रविना टंडनचा 46वा वाढदिवस; आगामी चित्रपट 'केजीएफ 2'मधील लूक व्हायरल

1/9
वाढदिवसाच्या निमित्ताने रविनाने 'केजीएफ चॅप्टर 2' या आगामी चित्रपटातील लूक रिविल केला आहे. याचा फोटो रविनाने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. (credit : @officialraveenatandon)

2/9
रविना टंडन सुपरस्टार यश स्टारर 'केजीएफ चॅप्टर 2'मध्ये दिसून येणार आहे. याआधी 2017 मध्ये आलेल्या 'मातृ' या चित्रपटात रविना दिसून आली होती. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती.

3/9
रविना टंडन आज 46 वर्षांची झाली आहे. परंतु, आजही आपल्या सौंदर्याने आणि अदांनी ती नवख्या अभिनेत्रींना मागे टाकते. रविनाचा नो-मेकअप लूक फार प्रसिद्ध आहे.

4/9
रविना टंडन लग्नाआधी सिंगल मदर झाली होती. तिने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यानंतर तिने फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थठानीसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर तिला एक मुलगा आणि एक   मुलगी झाली.

5/9
 रविना टंडन आणि अक्षय कुमार यांनी बराच काळ एकमेंकाना डेट करत होते. मोहरा चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतरही त्यांनी एकत्र अनेक   चित्रपट केले.

6/9
रविना टंडनने 1991 मध्ये 'पत्थर के फूल' या चित्रपटात अभिनेता सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता. चित्रपट फारसा गाजला नाही. परंतु, या चित्रपटातील रविनाच्या अभिनयाचं   कौतुक करण्यात आलं होतं.

7/9
अक्षय कुमार व्यतिरिक्त सुपरस्टार गोविंदा आणि रविना या जोडीलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. दोघांनी दुल्हेराजा, अखियों से गोली मारे, बडे मिया छोटे मिया यांसारखे अनेक सुपरहिट   चित्रपट दिले.

8/9
रविना टंडन 1994 मध्ये आलेला चित्रपट 'मोहरा' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारसोबत तिने स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटातील 'तू चीज बडी है   मस्त मस्त' हे गाणं प्रचंड गाजलं. तसेच या गाण्यातील रविनाच्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ घातली. तेव्हापासूनच रविनाला 'मस्त-मस्त गर्ल'चा टॅग चाहत्यांनी दिला.

9/9
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडनचा आज 46वा वाढदिवस. आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेणारी रविना आजही आपल्या सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनावर   राज्य करत आहे.

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Protest : सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा, लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाIndia Vs Australia : पाचव्या कसोटीसह ऑस्ट्रेलियानं मालिकाही 3-1 नं जिंकलीAnjali Damania News : 'धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरु'- दमानियाSantosh Deshmukh News : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाचा मोर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Santosh Deshmukh Case : मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
Anjali Damania : धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ; सीएम फडणवीस, रश्मी शुक्लांची वेळ मागितली, अंजली दमानिया आज कोणता गौप्यस्फोट करणार?
Embed widget