एक्स्प्लोर
Madhurani Prabhulkar : 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीला तुम्ही ओळखणार नाही; पाहा तिचे भन्नाट लुक्स

(Photo Credit : madhurani prabhulkar instagram)
1/7

आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. (Photo Credit : madhurani prabhulkar instagram)
2/7

मधुराणी या 'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये अरूंधती ही भूमिका साकारतात. (Photo Credit : madhurani prabhulkar instagram)
3/7

वेगवेगळ्या लूकमधील फोटो मधुराणी या सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. (Photo Credit : madhurani prabhulkar instagram)
4/7

iत्यांच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून या फोटोमधील मधुराणी यांच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले. (Photo Credit : madhurani prabhulkar instagram)
5/7

मधुराणी मालिकेत मोठी वाटत असली तरी ती वयाने फार मोठी नाहीये. (Photo Credit : madhurani prabhulkar instagram)
6/7

तिचे मॉडर्न आणि स्टयलिश लुक्स पाहून चाहते घायाळ झालेत. (Photo Credit : madhurani prabhulkar instagram)
7/7

मधुराणी यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत असते. (Photo Credit : madhurani prabhulkar instagram)
Published at : 07 Jan 2022 01:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
