एक्स्प्लोर

PHOTO: अभिनेता आणि विनोदवीर वीर दासला 'एमी पुरस्कार 2023' जाहीर!

vir das

1/9
'एमी पुरस्कार 2023' (International Emmy Awards 2023) या आंतराराराष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
'एमी पुरस्कार 2023' (International Emmy Awards 2023) या आंतराराराष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
2/9
या पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका वाजला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विनोदवीर वीर दासने (Vir Das) भारताचा झेंडा रोवला आहे. एमी पुरस्कारावर विनोदवीराने नाव कोरलं आहे.
या पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका वाजला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विनोदवीर वीर दासने (Vir Das) भारताचा झेंडा रोवला आहे. एमी पुरस्कारावर विनोदवीराने नाव कोरलं आहे.
3/9
वीर दासला त्याच्या विनोदाच्या टायमिंगसाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळाला आहे. नेटफ्लिक्सच्या (Netflix) 'वीर दास लँडिंग' (Vir Das : Landing) या कार्यक्रमासाठी त्याला एमी पुरस्कार मिळाला आहे.

4/9
न्यूयॉर्कमध्ये 51 वा एमी आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला.
न्यूयॉर्कमध्ये 51 वा एमी आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला.
5/9
वीर दासला 2021 मध्येदेखील त्याच्या 'टू इंडिया' या विनोदी कार्यक्रमासाठी एमी आंतरराष्ट्रीय पुरस्काराचं नामांकन मिळालं होतं. पण त्यावेळी तो हा पुरस्कार जिंकू शकला नाही.
वीर दासला 2021 मध्येदेखील त्याच्या 'टू इंडिया' या विनोदी कार्यक्रमासाठी एमी आंतरराष्ट्रीय पुरस्काराचं नामांकन मिळालं होतं. पण त्यावेळी तो हा पुरस्कार जिंकू शकला नाही.
6/9
यावेळी शेफाली शाह (Shefali Shah), वीर दास (Vir Das) आणि जिम सर्भ (Jin Sarbh) या भारतीयांना नामांकन मिळालं होतं. शेफालीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या शर्यतीत नामांकन जाहीर झालं होतं.
यावेळी शेफाली शाह (Shefali Shah), वीर दास (Vir Das) आणि जिम सर्भ (Jin Sarbh) या भारतीयांना नामांकन मिळालं होतं. शेफालीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या शर्यतीत नामांकन जाहीर झालं होतं.
7/9
जिम सर्भला 'रॉकेट बॉइज 2' या सीरिजमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या कॅटेगरीमध्ये नामांकन जाहीर झालं आहे.
जिम सर्भला 'रॉकेट बॉइज 2' या सीरिजमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या कॅटेगरीमध्ये नामांकन जाहीर झालं आहे.
8/9
एमी पुरस्कार मिळाल्यानंतर विनोदवीर वीर दास म्हणतो,
एमी पुरस्कार मिळाल्यानंतर विनोदवीर वीर दास म्हणतो,"हा क्षण खरचं खूप कमाल आहे. सगळचं स्वप्नवत आहे. 'कॉमेडी कॅटेगरी'मध्ये 'वीर दास: लँडिंग'साठी एमी पुरस्कार जिंकणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 'वीर दास: लँडिंग'चं जागतिक स्तरावर कौतुक होत आहे".
9/9
'एमी पुरस्कार 2023' हा पुरस्कार सोहळा न्यूयॉर्कमध्ये पार पडला आहे. एकता कपूर यांनाही (Ekta Kapoor) या पुरस्कार सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा,  सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा!  प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन,  गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget