एक्स्प्लोर
Wedding Album: 52व्या वर्षी Vikram Bhatt ने केलं लग्न, कोण आहे त्यांची बायको?
(फोटो : सोशल मीडिया)
1/9

फिल्ममेकर विक्रम भट्ट त्याच्या रंगीन आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात, सध्या ते चर्चेत आलेत ते त्यांच्या लग्नामुळे..
2/9

विक्रम आणि अदितिने भरपूर वर्षे त्यांचं नातं टिकवलं, 1998 मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगीही आहे..
Published at : 07 Oct 2021 03:17 PM (IST)
आणखी पाहा























