एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vijay Deverakonda: रश्मिकाशी लग्नाबाबत विजय देवरकोंडा याने सोडलं मौन; म्हणाला..
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/5957ddfd1cf3e8eb8ceb2a09331c5c2d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vijay Deverakonda
1/6
![Vijay Deverakonda’s reaction : 'पुष्पा' फेम रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) प्रत्येकाच्या हृदयाची राणी बनली आहे. (photo: thedeverakonda/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/88e236ba9b8468b1144f3cb57b25f42e2def5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vijay Deverakonda’s reaction : 'पुष्पा' फेम रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) प्रत्येकाच्या हृदयाची राणी बनली आहे. (photo: thedeverakonda/ig)
2/6
![विशेषतः 'पुष्पा' नंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली. अलीकडेच अशी चर्चा होती की, रश्मिका मंदना आणि तेलुगु चित्रपटांचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) रिलेशनशिपमध्ये आहेत आणि ते यावर्षी लग्न करणार आहेत. दोघेही मुंबईत एकत्र दिसले होते. या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा होती. (photo: thedeverakonda/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/ab7ad958fbfd3cadccd247a22216abc052326.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेषतः 'पुष्पा' नंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली. अलीकडेच अशी चर्चा होती की, रश्मिका मंदना आणि तेलुगु चित्रपटांचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) रिलेशनशिपमध्ये आहेत आणि ते यावर्षी लग्न करणार आहेत. दोघेही मुंबईत एकत्र दिसले होते. या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा होती. (photo: thedeverakonda/ig)
3/6
![मात्र, आता विजय देवरकोंडा याने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले असून, ट्विट करून या बातम्यांची सत्यता सांगितली आहे. विजय म्हणतो की, हा मूर्खपणा आहे, कारण हे असे नेहमीच घडत असते. (photo: thedeverakonda/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/ac04017e0d788f9e5e94da0af1b120821838e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, आता विजय देवरकोंडा याने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले असून, ट्विट करून या बातम्यांची सत्यता सांगितली आहे. विजय म्हणतो की, हा मूर्खपणा आहे, कारण हे असे नेहमीच घडत असते. (photo: thedeverakonda/ig)
4/6
![रश्मिका आणि विजयच्या अफेअरच्या बातम्या यापूर्वीही येत होत्या. दोघांनी मिळून 'डियर कॉम्रेड' आणि 'गीता गोविंदम' हे दोन सुपरहिट चित्रपट केले आहेत. पडद्यावरची त्यांची जोडी चाहत्यांना आवडते. एवढेच नाही तर पापाराझींनी त्यांना अनेकवेळा आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. (photo: thedeverakonda/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/42a459cecc5dcbe1b97a264c5fe18a58b3d26.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मिका आणि विजयच्या अफेअरच्या बातम्या यापूर्वीही येत होत्या. दोघांनी मिळून 'डियर कॉम्रेड' आणि 'गीता गोविंदम' हे दोन सुपरहिट चित्रपट केले आहेत. पडद्यावरची त्यांची जोडी चाहत्यांना आवडते. एवढेच नाही तर पापाराझींनी त्यांना अनेकवेळा आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. (photo: thedeverakonda/ig)
5/6
![अशा परिस्थितीत, जेव्हा ही अफवा उडू लागली तेव्हा विजयने ट्विट केले, 'नेहमीप्रमाणे मूर्खपणा... आम्ही फक्त या बातम्या एन्जॉय करतो.' विजयने कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, अशा बातम्या केवळ अफवा असल्याचे त्याच्या संकेतावरून स्पष्ट होते. त्याचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. (photo: thedeverakonda/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/e7e265cc73382e12c2d47321900f0cc17f5b6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा परिस्थितीत, जेव्हा ही अफवा उडू लागली तेव्हा विजयने ट्विट केले, 'नेहमीप्रमाणे मूर्खपणा... आम्ही फक्त या बातम्या एन्जॉय करतो.' विजयने कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, अशा बातम्या केवळ अफवा असल्याचे त्याच्या संकेतावरून स्पष्ट होते. त्याचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. (photo: thedeverakonda/ig)
6/6
![वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो लवकरच धर्मा प्रॉडक्शनच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘लायगर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे देखील दिसणार आहे. दुसरीकडे रश्मिका मंदना सध्या 'पुष्पा'च्या यशाचा आनंद घेत आहे. गेल्या महिन्यात ती करण जोहरसोबत मुंबईत दिसली होती.(photo: thedeverakonda/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/b6e5775f8a36cca470ac208aa39567afd91eb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो लवकरच धर्मा प्रॉडक्शनच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘लायगर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे देखील दिसणार आहे. दुसरीकडे रश्मिका मंदना सध्या 'पुष्पा'च्या यशाचा आनंद घेत आहे. गेल्या महिन्यात ती करण जोहरसोबत मुंबईत दिसली होती.(photo: thedeverakonda/ig)
Published at : 22 Feb 2022 01:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)