एक्स्प्लोर
Miss Universe 2021: ही बॉलीवूड अभिनेत्री होती 'मिस युनिवर्स' स्पर्धेची परीक्षक; पाहा फोटो
urvashi rautela
1/7

Miss universe 2021 : भारताची हरनाज संधूनं विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे. हरनाज विश्वसुंदरी होणारी तिसरी भारतीय आहे. (photo:urvashirautela/ig)
2/7

हा ऐतिहासिक क्षणाच्या अनुभव घेण्याचा मान उर्वशी रौतेलाला मिळाला. हे पाहताना उर्वशीला अश्रू अनावर झाले.(photo:urvashirautela/ig)
Published at : 13 Dec 2021 02:23 PM (IST)
आणखी पाहा























