एक्स्प्लोर

गुन्हा दाखल होताच उर्फी जावेद दुबईला पळाली?

Urfi Javed

1/12
मुंबई पोलिसांची (Mumbai Police) बदनामी केल्या संदर्भात अभिनेत्री उर्फी जावेदवर (Urfi Javed) झाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2/12
सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून उर्फी जावेद आणि तिच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

3/12
मात्र, ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, उर्फीनं केवळ मुंबईतूनच नाहीतर चक्क देशातून काढता पाय घेतल्याची माहिती मिळत आहे.

4/12
गुन्हा दाखल होताच, उर्फी जावेद देशाबाहेर दुबईमध्ये निघून गेली. दरम्यान, या प्रकरणातील तोतया पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली असून स्वस्त प्रसिद्धीसाठी कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

5/12
उर्फी जावेद व्हिडीओ व्हायरल प्रकरणात ओशिवरा पोलिसांनी उर्फी जावेदसह 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करताच उर्फी जावेद देशाबाहेर दुबईमध्ये निघून गेल्याची माहिती मिळत आहे.

6/12
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी पोलिसांची स्कार्पिओ गाडी ओशिवरा पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतली आहे. उर्फी जावेद काल (शुक्रवारी) सकाळी अंधेरी पश्चिमेत लोखंडवाला बॅक साईड रोडवर एका कॉफी शॉपमध्ये कॉफी पित होती.

7/12
तेवढ्यात तिथे दोन महिला पोलिसांनी शॉर्ट कपडे घातल्यामुळे उर्फीला ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

8/12
व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस गाडी घेऊन दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि एक पोलिस अधिकारी दिसत होते, मात्र ते खोटे पोलीस असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांची बदनामी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

9/12
या प्रकरणांमध्ये काल संध्याकाळी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी पोलिसांची गाडी ओशिवरा पोलिसांनी जप्त केली आहे. तर उर्फी जावेदसह इतर पाच ते सहा आरोपींना पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.

10/12
उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन पोलीस महिला तिला ताब्यात घेताना दिसत आहेत. आश्लील व्हिडीओप्रकरणी उर्फीला अटक ताब्यात घेत असल्याचं त्या व्हिडीओमध्ये सांगण्यात येत आहे.

11/12
सुरुवातीला अनेकांना हा व्हिडीओ खरा असल्याचं वाटत होतं. पण केवळ प्रसिद्धीसाठी उर्फी जावेदनं हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसून येतं आहे. तो व्हिडीओ लोकांना खरा वाटला, त्यामुळे संपूर्ण देशात आणि जगात महिलांनी अपुरे कपडे घालण्यास मुंबई पोलीस हे अटक करतात, असा संदेश गेल्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली.

12/12
हा व्हिडीओ दिशाभूल करणारा असल्याचं सांगत पोलिसांनी उर्फी जावेदवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या व्हिडीओतील तोतया निरीक्षक अटकेत आहे आणि त्यातील वाहनही जप्त करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Jaya Bachchan: 'नहीं बताऊंगी...'; जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईक ढकलला, कंगना रनौतने VIDEO शेअर करत लगावला टोला
'नहीं बताऊंगी...'; जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईक ढकलला, कंगना रनौतने VIDEO शेअर करत लगावला टोला
Shashank Ketkar On Smit Machchhar Flydubai Cockpit Attack: 'कॉकपीटमध्ये CCTV कॅमेरा का नसतो?'; Flydubai विमानातील भयंकर प्रकारानंतर मराठी अभिनेत्याचा सवाल, नेटकरीही कोड्यात
'कॉकपीटमध्ये CCTV कॅमेरा का नसतो?'; Flydubai विमानातील भयंकर प्रकारानंतर मराठी अभिनेत्याचा सवाल, नेटकरीही कोड्यात
Drishyam 3 Box Office Collection Day 5: 'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दिग्गजांना लोळवून ठरला बॉक्स ऑफिस किंग, आतापर्यंतची कमाई किती?
'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दिग्गजांना लोळवून ठरला बॉक्स ऑफिस किंग, आतापर्यंतची कमाई किती?
Sunil lahri Warns Indian People El Nino: 'येणारा काळ संकटांनी भरलेला...'; 'रामायण' मालिकेतल्या लक्ष्मणाचा भारतीयांना सावध राहण्याचा इशारा
'येणारा काळ संकटांनी भरलेला...'; 'रामायण' मालिकेतल्या लक्ष्मणाचा भारतीयांना सावध राहण्याचा इशारा

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत

Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
Devendra Fadnavis: शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर का आंदोलनं होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर का आंदोलनं होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले

दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा

Embed widget