एक्स्प्लोर

टॉयलेटमध्ये कॅमेरा, आंघोळ करताना...', अभिनेत्रीचा धक्कादायक दावा, सगळ्यांनी लावला डोक्याला हात, 5 दिवसांत सोडला रिअॅलिटी शो

Nehal Vadolia Reveals Disturbing Reality Show Experience: अभिनेत्री नेहल वडोलियाने एका वादग्रस्त रिअॅलिटी शोबाबत धक्कादायक दावे केले आहेत.

Nehal Vadolia Reveals Disturbing Reality Show Experience: अभिनेत्री नेहल वडोलियाने एका वादग्रस्त रिअॅलिटी शोबाबत धक्कादायक दावे केले आहेत.

TV Actress Nehal Vadolia

1/9
'तारक मेहता का उल्टा चश्मा' आणि 'गंदी बात' या कार्यक्रमातून प्रकाशझोतात येणारी अभिनेत्री नेहल वडोलिया आपल्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते. अभिनयानंतर नेहल आता इंटमसी कोऑर्डिनेटर म्हणून काम करते.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' आणि 'गंदी बात' या कार्यक्रमातून प्रकाशझोतात येणारी अभिनेत्री नेहल वडोलिया आपल्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते. अभिनयानंतर नेहल आता इंटमसी कोऑर्डिनेटर म्हणून काम करते.
2/9
टीव्ही शो आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर नेहल 'हाऊस अरेस्ट'मध्ये दिसली होती.  मात्र, ती सुरुवातीलाच बाहेर पडली होती.  हा शो बोल्ड आणि अश्लील कंटेटमुळे वादग्रस्त ठरला.  नंतर हा शो रद्द करण्यात आला.
टीव्ही शो आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर नेहल 'हाऊस अरेस्ट'मध्ये दिसली होती. मात्र, ती सुरुवातीलाच बाहेर पडली होती. हा शो बोल्ड आणि अश्लील कंटेटमुळे वादग्रस्त ठरला. नंतर हा शो रद्द करण्यात आला.
3/9
या शोबाबत नेहलनं मोठा खुलासा केलाय.  'सुनो इंडिया'च्या पॉडकास्टवर 'हाऊस अरेस्ट' शोबद्दल बोलताना ती म्हणाली,  'मी त्या शोमध्ये पाच दिवसांसाठी गेले होते'.
या शोबाबत नेहलनं मोठा खुलासा केलाय. 'सुनो इंडिया'च्या पॉडकास्टवर 'हाऊस अरेस्ट' शोबद्दल बोलताना ती म्हणाली, 'मी त्या शोमध्ये पाच दिवसांसाठी गेले होते'.
4/9
'त्यात सर्व प्रकारची विचित्र कामे होती. एक टास्क होता, ज्यात एका मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती.  त्याच्या हाताला बेड्या लावल्या होत्या. त्याच्यासमोर मुली बसल्या होत्या.  नंतर त्या मुलींनी आळीपाळीने त्याचे चुंबन घेतले.  त्यानंतर त्या मुलाला कोणत्या मुलीने त्याचे सर्वात जास्त चुंबन घेतले हे सांगायचे होते'.

5/9
'शोच्या टॉयलेट सीटवर कॅमेऱ्या बसवण्यात आला होता. मला मेकर्सना एक प्रश्न विचारायचा आहे, त्यांना नेमकं बघायचं काय आहे?  एका मुलाचे आंघोळ करताना सगळं उघड दिसलं. यानंतर त्यांना हे सगळं काढावं लागलं होतं'.
'शोच्या टॉयलेट सीटवर कॅमेऱ्या बसवण्यात आला होता. मला मेकर्सना एक प्रश्न विचारायचा आहे, त्यांना नेमकं बघायचं काय आहे? एका मुलाचे आंघोळ करताना सगळं उघड दिसलं. यानंतर त्यांना हे सगळं काढावं लागलं होतं'.
6/9
'मेकर्स आणि शो बनवणाऱ्यांना कमोडजवळ कॅमेरा लावण्याची गरज का वाटली?  घरात कॅमेरा कुठे आहेत, हे आम्ही काळजीपूर्वक पाहत होतो', असंही अभिनेत्री म्हणाली.
'मेकर्स आणि शो बनवणाऱ्यांना कमोडजवळ कॅमेरा लावण्याची गरज का वाटली? घरात कॅमेरा कुठे आहेत, हे आम्ही काळजीपूर्वक पाहत होतो', असंही अभिनेत्री म्हणाली.
7/9
टास्क जिंकल्यानंतरही मेकर्सने  दुसऱ्या मुलीला जिंकवून दिल्यामुळे तिनं हा शो अर्धवट सोडला होता.
टास्क जिंकल्यानंतरही मेकर्सने दुसऱ्या मुलीला जिंकवून दिल्यामुळे तिनं हा शो अर्धवट सोडला होता.
8/9
नेहल म्हणाली की, जेव्हा तिनं चुकीच्या घडणाऱ्या गोष्टीविरोधात आवाज उठवला तर, तेव्हा दिग्दर्शकाने तिच्यावर आवाज उठवला.  दिग्दर्शकाबरोबर वाद झाल्यानंतर तिनं हा शो सोडला होता.  नेहलने आतापर्यंत  कास्टिंग काऊच, इंडस्ट्रीतील भेदभाव आणि इतर गोष्टींचे खुलासे केले आहेत.

9/9
image 9
image 9

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget