एक्स्प्लोर
करीना कपूर, सैफ अली खान मुलांसह पोहचले जामनगरला; पाहा फोटो!
लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्ती जामनगरला पोहोचल्या आहेत( Photo Credit : manav manglani)

( Photo Credit : manav manglani)
1/8

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) जुलैमध्ये वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत (Radhika ) लग्नगाठ बांधणार आहे.( Photo Credit : manav manglani)
2/8

मात्र, त्यापूर्वी 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातच्या जामनगरमध्ये या प्री-वेडिंगचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. ( Photo Credit : manav manglani)
3/8

लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्ती जामनगरला पोहोचल्या आहेत( Photo Credit : manav manglani)
4/8

अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरुखपासून दीपिका पदुकोणसह अनेक स्टार्सही जामनगरला पोहोचले आहेत. ( Photo Credit : manav manglani)
5/8

जगभरातील अनेक दिग्गज मंडळी या प्री-वेडिंगला हजेरी लावणार आहेत. ( Photo Credit : manav manglani)
6/8

करीना कपूर आणि सैफ अली खान मुलांसह जमनः=गरला या सोहळ्यासाठी पोहचले आहेत.( Photo Credit : manav manglani)
7/8

फोटोमध्ये करीना , सैफ आणि तिची दोन्ही मुलं देखील दिसत आहेत.( Photo Credit : manav manglani)
8/8

त्याचसोबत सारा अली खान देखील दिसत आहे. ( Photo Credit : manav manglani)
Published at : 01 Mar 2024 02:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
नाशिक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
