एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: पिवळा ड्रेस, मोकळे केस; टीना दत्ताचा क्लासी अंदाज!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/01/28b4f5440280bf7446a18d5a7ac8ca22_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो :/tinadatta/ig)
1/6
![छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताचा प्रत्येक लूक लोकांना आवडला आहे. टीना अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते. (फोटो :/tinadatta/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/01/1587d015f08491d7340be32d987b79b8b78ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताचा प्रत्येक लूक लोकांना आवडला आहे. टीना अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते. (फोटो :/tinadatta/ig)
2/6
![आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये टीना इतकी बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो :/tinadatta/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/01/4d291eabcfec4364e1cf598bcfe9c55e80d35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये टीना इतकी बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो :/tinadatta/ig)
3/6
![टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो :/tinadatta/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/01/503c2fc2751bbd312b4885f5387c638d16875.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो :/tinadatta/ig)
4/6
![आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते. देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. (फोटो :/tinadatta/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/01/94053b5711e8af8bde0503353e27deb22a61c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते. देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. (फोटो :/tinadatta/ig)
5/6
![तिचा लेटेस्ट लुक पूर्ण करण्यासाठी टीनाने पिवळा ड्रेस परिधान केलाय त्यासोबत हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो :/tinadatta/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/01/aa1b27fd85224dddd2f5a5de9d01e8acc728f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिचा लेटेस्ट लुक पूर्ण करण्यासाठी टीनाने पिवळा ड्रेस परिधान केलाय त्यासोबत हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो :/tinadatta/ig)
6/6
![टीनाने मोठे कानातले घालून लूक ऍक्सेसरीझ केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये टीना नेहमीप्रमाणेच बोल्ड दिसत आहे.(फोटो :/tinadatta/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/01/c4be85017fc4d9fa79be1462020c273fba992.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीनाने मोठे कानातले घालून लूक ऍक्सेसरीझ केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये टीना नेहमीप्रमाणेच बोल्ड दिसत आहे.(फोटो :/tinadatta/ig)
Published at : 01 Jul 2022 04:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion