एक्स्प्लोर

Marathi Serial : 'नवरी मिळे हिटलरला' च्या सेट वर वल्लरी आणि राकेश बापट च्या पहिल्या भेटीचा किस्सा

Marathi Serial : ह्या कार्यक्रमाचा सध्या लीलाचा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि त्याच निमित्ताने या मालिकेची नायिका वल्लरी विराज हिच्याशी आम्ही साधलेला संवाद.

Marathi Serial : ( Image Credit- ZEE )

1/8
'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या कार्यक्रमाचा सध्या लीलाचा प्रोमो  प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि त्याच निमित्ताने या मालिकेची नायिका वल्लरी विराज हिच्याशी आम्ही साधलेला संवाद. वल्लरीनि आपल्या भूमिका बद्दल सांगितले त्यासोबत प्रोमो शूटचा किस्सा ही ऐकवला. ( Image Credit- ZEE )

2/8
" माझी लीलाच्या भूमिकेसाठी निवड एकदम अनपेक्षित होती. मला फोन आला आणि २ दिवसात तू ऑडिशनला ये असं सांगितले. मी जाऊन ऑडिशन दिली आणि ३-४ दिवसात मला फोन आला की माझी निवड झाली आहे. मला वाटलं होत ऑडिशनचे अधिक राऊंड्स होतील पण ते मला म्हणाले आम्हाला आणि चॅनेलला ही तू लीला म्हणून पसंत आहेस. ( Image Credit- ZEE )
3/8
माझा विश्वास बसत नव्हता की पहिल्याच ऑडिशन मध्ये माझी निवड झाली आहे. लीला बद्दल सांगायचं झालं तर ती बहिर्मुख आहे, तशीच माझ्या मध्ये ही  लवकर  मित्र-मैत्रिणी बनवण्याची कला आहे. जिथे जाईन तिथे मिसळून जाते. ( Image Credit- ZEE )

4/8
पण  मला माझ्या जवळच्या लोकांमध्ये राहायला जास्त आवडत
पण मला माझ्या जवळच्या लोकांमध्ये राहायला जास्त आवडत". वल्लरीनि राकेश बापट बरोबरची पहिल्या भेटी बद्दल सांगितले, "माझी पहिली भेट त्यांच्यासोबत एका लुक टेस्टसाठी झाली होती. मला टेन्शन तर होतच कारण लीलाचे खूप डायलॉग आहेत आणि त्यात राकेश बापट तुमच्या समोर आहेत तर प्रेशर तर होतं कारण केमिस्ट्री मॅच झाली तरच लोकांना मालिका पाहायला आवडेल. ( Image Credit- ZEE )
5/8
पण त्यांना जेव्हा भेटले तेव्हा कळलं की ते अतिशय साधे  आहेत. आमचं लुक टेस्ट ही छान झालं. लोकांचा प्रतिसाद खूप उत्तम मिळत आहे, म्हणून माझी उत्सुकता अजून वाढली आहे. मला तुम्हाला लीलाच्या प्रोमोचा किस्सा सांगायला अवढेल. लीलाच्या  प्रोमो मध्ये तुम्हाला तिच्या बद्दल खूप  काही गोष्टी कळतील. मी  प्रोमो मध्ये दही हंडी फोडली आहे आणि स्कुटी ही  चालवली आहे.( Image Credit- ZEE )

6/8
स्कुटी तर मला चालवता येते पण माझ्यासाठी आव्हानात्मक गोष्ट म्हणजे दही हंडी फोडणे. सर्वात महत्वाचं सांगायचं तर हंडी फोडताना जे माझी मदत करत आहेत ते खरं गोविंदा पथक आहे. प्रचंड उत्साही माहोल होत प्रोमो शूटच. लीला खूप धांदरट आहे पण तिचा उद्देश चांगला आहे,( Image Credit- ZEE )

7/8
तिला संगळ्यांची मदत करायची असते. तर जशी लीला आहे तसाच तिचा प्रोमोही रंगतदार आहे. जस अभिराम जहागीरदारला पाहून तुम्हाला कळलं असेल की तो अतिशय शिस्त प्रिय आहे, तसंच लीला मध्ये तुम्हाला एक दिलखुलास-बिंधास्त मुलगी पाहायला मिळेल.( Image Credit- ZEE )

8/8
लीला आणि अभिरामची इम्परफेक्ट जोडीची परफेक्ट लव्हस्टोरी बघायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' १८ मार्चपासून दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.( Image Credit- ZEE )

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget