मनोज वाजपेयी अभिनीत अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची मोस्ट अवेटेड वेब सीरीज 'द फॅमिली मॅन 2' रिलीझ झाला आहे.
2/7
चाहते गेल्या बऱ्याच दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होता.
3/7
ट्रेलरबाबत बोलायचं झालं तर पुन्हा एकदा मनोज वाजपेयी यांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. धमाकेदार अभिनयानं ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयींवरुन नजर हटवणं अवघड झालंय.
4/7
'द फॅमिली मॅन 2' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात आला आहे.
5/7
सीरीजचा पहिला सीझन पाहिल्यानंतर चाहते दुसऱ्या सीझनच्या प्रतिक्षेत होते.
6/7
या सीझनमध्येही मनोज वाजपेयी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहेत. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे.
7/7
या थ्रिलर सिरीजच्या 9 भागांच्या नवीन सीझनमध्ये श्रीकांत मध्यमवर्गीय फॅमिली मॅन आणि गुप्तचर अशी दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.