एक्स्प्लोर

Thalapathy Vijay : सुपरस्टार विजयनं केली टॅक्स चोरी, रॉल्स रॉयस गाडी प्रकरणात मद्रास हायकोर्टानं झापलं

Thalapathy Vijay

1/7
तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजयला (Thalapathy Vijay) मद्रास हायकोर्टानं (Madras high court) तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Photo Twitted By @actorvijay)

2/7
कोर्टाने सांगितले आहे की विजयने भरलेल्या दंडाची रक्काम तमिलनाडु मुख्यमंत्री कोव्हिड रिलीफ फंड मध्ये जमा करण्यात येणार आहे. (Photo Twitted By @rollsroycecars)

3/7
हायकोर्टानं हा दंड विजयला त्याच्या लग्जरी इंपोर्टेड कार रॉल्स रॉयस घोस्टचा एंट्री टॅक्स न भरल्याबद्दल ठोठावला आहे.(Photo Twitted By @rollsroycecars)

4/7
दंड सुनावताना कोर्टानं विजयला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार विजयला गाडीचा टॅक्स कर विभागाला 2 आठवड्याच्या आत भरावा लागणार आहे.(Photo Twitted By @actorvijay)

5/7
मद्रास हायकोर्टाचे जस्टिस एसएम सुब्रमण्यम यांनी विजयला टॅक्स चोरी केल्याप्रकरणी हा दंड सुनावला आहे. सोबतच ऑर्डर देताना म्हटलं आहे की, जे फॅन्स अभिनेत्यांना खऱ्या आयुष्यात एका हिरोप्रमाणे पाहतात, असे अभिनेते तमिलनाडु सारख्या राज्याचे शासक बनले आहेत. चित्रपटात काम करणाऱ्या हिरोकडून टॅक्स चोरी करणार अशी अपेक्षा नाही. कारण, हा ॲटीट्यूड अँन्टी नॅशनल आणि असंवैधानिक आहे, असं कोर्टानं म्हटलं आहे.(Photo Twitted By @actorvijay)

6/7
'हे अॅक्टर्स स्वत:ला समाजात सामाजिक न्याय स्थापित करणारे चॅम्पियन समजतात. यांच्या सिनेमात समाजात होणाऱ्या भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवण्यात येतो. पण यांनी आता टॅक्सचोरी केला आहे. कोर्टाला हे मान्य नाही, असं देखील मद्रास हायकोर्टानं म्हटलं आहे.(Photo Twitted By @actorvijay)

7/7
हायकोर्टानं ऑर्डर देताना म्हटलं आहे की, एकीकडे सामान्य लोकांना टॅक्स देण्यासाठी आणि न्यायपूर्ण जीवन जगण्यास जागरुक करण्यात येते. तर दुसरीकडे धनवान आणि प्रतिभावान लोकं टॅक्सचोरी करतात. अभिनेत्यानं त्यांच्या लाखो चाहत्यांच्या भावना समजायला हव्यात, जे लोक तिकिटं खरेदी करुन त्यांचे सिनेमा पाहतात, अशा शब्दात कोर्टानं विजयला झापलं आहे.(Photo Twitted By @actorvijay)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर

Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget