एक्स्प्लोर
प्रेक्षकांच्यासाठी आनंदाची बातमी! झी मराठीच्या 'आंबा महोत्सवात 'या' दोन मोठ्या घोषणा!
प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली ही वाहिनी, ह्यावर्षीपासून एक नवा उपक्रम घेऊन आली आहे तो म्हणजे 'आंबा महोत्सव २०२५'.
Mango Festival 2025
1/10

अनेक वर्षं झी मराठीने आपली ओळख आपल्या कथा, मालिकांमधून जपली आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली ही वाहिनी, ह्यावर्षीपासून एक नवा उपक्रम घेऊन आली आहे तो म्हणजे 'आंबा महोत्सव २०२५'.
2/10

आंबा महोत्सव म्हणजे आमच्या आणि प्रेक्षकांच्या मधुर नात्याचा उत्सव. त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. झी मराठी 'कमळी' ही नव्या दमाची मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Published at : 20 May 2025 06:16 PM (IST)
आणखी पाहा























