एक्स्प्लोर

Ruhanika Dhawan : वय फक्त 15 वर्ष आणि आलिशान घराची मालकीण, रुहानिका धवनच्या नव्या घराचा गृहप्रवेश; फोटो व्हायरल

Ruhanika Dhawan : 'ये है मोहबत्ते' फेम रुही म्हणजेच रुहानिका धवन. रुहानिकाला मालिकेमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

Ruhanika Dhawan

1/9
रुहानिकाने फार कमी वयात यशाचं शिखर गाठलं आहे. (ruhaanika dhawan/instagram)

2/9
रुहानिका धवन ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बालकलाकार आहे.  (ruhaanika dhawan/instagram)

3/9
रुहानिकाने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी आलिशान घर विकत घेतलं आहे.  (ruhaanika dhawan/instagram)

4/9
नुकतंच रुहानिकाच्या नव्या घराचा गृहप्रवेश पार पडला आहे. (ruhaanika dhawan/instagram)

5/9
कुटुंबिय आणि नातेवाईकांसोबतच या खास क्षणाचे सुंदर फोटो रुहानिकाने शेअर केले आहेत. (ruhaanika dhawan/instagram)

6/9
काही दिवसांपूर्वी रुहानिकाने या घरा संबंधित एक खास पोस्ट केली होती. (ruhaanika dhawan/instagram)

7/9
रुहानिकाने पोस्टमध्ये म्हटलं होतं की, 'देवाच्या कृपेनं, नवं घर खरेदी करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली आहे.' (ruhaanika dhawan/instagram)

8/9
रुहानिकाने नव्या घरात पार पडलेल्या पुजेचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (ruhaanika dhawan/instagram)

9/9
या फोटोमध्ये रुहानिका आणि तिचे कुटुंबिय फार खूश दिसत आहेत. (ruhaanika dhawan/instagram)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो

कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?

Pimpri News : 'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahmednagar : शेतकरी संघटनेच्यावतीने दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी उपोषणMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 03 PM : ABP MajhaSanjana Jadhav Accident : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघातPune : धक्कादायक! पुण्यात उच्चशिक्षीत महिलेला 3.5 कोटी रुपयांना गंडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Pimpri News : 'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव

Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Public Sector Banks: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दरवाजे उघडले, युवकांना प्रशिक्षण देणार, 15 हजार मानधन रुपये मिळणार
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अप्रेंटिसशिपची संधी, दरमहा 15 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या
Embed widget