टीव्ही अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेदचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. उर्फी तिच्या कपड्यांवर खूप लक्ष देत असते.
2/6
आता नुकताच उर्फीने लाल रंगाचा ड्रेस परिधान करून इंटरनेटवर आग लावली आहे. लाल थायहाय स्लिट ड्रेस परिधान करून ती आरशासमोर अदा दाखवत आहे.
3/6
उर्फीने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. तिच्या अदांनी सोशल मीडियाचा पार वाढवला आहे.
4/6
बोल्ड अदा दाखवणे उर्फीसाठी नवीन काम नाही. प्रत्येक नवीन ड्रेससह उर्फी हटके आणि बोल्ड अदा दाखवत सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.
5/6
उर्फीला तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील केले गेले आहे. मात्र, तरीही बिनधास्त उर्फी प्रत्येक वेळी ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देते.
6/6
उर्फी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. एवढी लोकप्रियता मिळूनही उर्फीकडे काम नाही, याचा खुलासा अभिनेत्रीनेच स्वतःच केला आहे.