एक्स्प्लोर
Tejasswi Prakash Photo: तेजस्वीचा सिजलिंग लुक; फोटो चर्चेत!
Tejasswi Prakash Photo: Tejasswi Prakash Photo:
1/6

बिग बॉस विजेता तेजस्वी प्रकाश आजकाल तिच्या नागिन शोमुळे चर्चेत आहे. याशिवाय ती तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (photo:tejasswiprakash/ig)
2/6

तेजस्वी प्रकाशने यावेळी पुन्हा एकदा आपल्या फॅशन सेन्सने लोकांची मने जिंकली आहेत. मरून कलरच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (photo:tejasswiprakash/ig)
Published at : 10 May 2022 03:50 PM (IST)
आणखी पाहा























