एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sundara Manamadhe Bharli : आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा...’सुंदरा मनामध्ये भरली’च्या सेटवर कलाकारांची धमाल
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/29/e8d91773e2a30028e8355b5319fc5589_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sundara
1/6
![छोट्या पडद्यावरची ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सध्या घराघरांमध्ये सर्वांची लाडकी बनली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/29/535dcba8615c3b0e91d49bbb018346e363d3e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यावरची ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सध्या घराघरांमध्ये सर्वांची लाडकी बनली आहे.
2/6
![या मालिकेतील अभी आणि लतिकाची जोडी प्रेक्षकांना फारच आवडते आहे. ‘अभिमन्यू’ ही भूमिका समीर परांजपे साकारत असून, अभिनेत्री अक्षया नाईक 'लतिका' ही भूमिका साकरतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/29/0ffa6c2e54778de7b046686447489028210b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मालिकेतील अभी आणि लतिकाची जोडी प्रेक्षकांना फारच आवडते आहे. ‘अभिमन्यू’ ही भूमिका समीर परांजपे साकारत असून, अभिनेत्री अक्षया नाईक 'लतिका' ही भूमिका साकरतेय.
3/6
![सध्या देशभरात सगळीकडेच थंडीचा कडक वाढला आहे. सगळेच या थंडीच्या लहरीचा आनंद लुटत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/29/8fd5ab9f6541dda54213a11e68f2cb8b94518.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या देशभरात सगळीकडेच थंडीचा कडक वाढला आहे. सगळेच या थंडीच्या लहरीचा आनंद लुटत आहेत.
4/6
![अशावेळी मालिकेच्या सेटवर धमाल होणार नाही, असे होईल का? अर्थातच कलाकार देखील या थंडीचा मनमुराद आनंद लुटत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/29/e9553bd0168fb4dc2861bd7e46baa61f53a09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशावेळी मालिकेच्या सेटवर धमाल होणार नाही, असे होईल का? अर्थातच कलाकार देखील या थंडीचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
5/6
![‘सुंदरा मनामध्ये भरली’च्या सेटवर देखील शेकोटी पेटवून मालिकेचे कलाकार हवेतील गारव्याचा आस्वाद घेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/29/d6a1049c1ae7b76b5771e2e3daa41814e79fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘सुंदरा मनामध्ये भरली’च्या सेटवर देखील शेकोटी पेटवून मालिकेचे कलाकार हवेतील गारव्याचा आस्वाद घेत आहे.
6/6
![यावेळी अप्पा, आबा, लतिका, नंदिनी यांनी सेटवर धमाल केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/29/ee0c65cab4fbdbf4627235565980c2d9d35a2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अप्पा, आबा, लतिका, नंदिनी यांनी सेटवर धमाल केली.
Published at : 29 Jan 2022 12:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion