एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
श्रद्धा आर्याने शेअर केले मालदीवमधील फोटो, पती राहुल नागलसह करतेय सुट्टी एंजॉय
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/26/6963cb7a2d858c097095f5609011bdef_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shraddha Arya
1/9
![Shraddha Arya Photos : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya) सध्या पती राहुल नागलसह मालदिवमध्ये सुट्टी एंजॉय करतेय. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/28/9b9428ee26b3cd95977e36c4b765c2db1fb35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shraddha Arya Photos : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya) सध्या पती राहुल नागलसह मालदिवमध्ये सुट्टी एंजॉय करतेय. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)
2/9
![श्रद्धा आर्याने 16 नोव्हेंबरला राहुल नागलसोबत लग्नगाठ बांधली. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/28/3af3c3a995092bbd0b06a0313f8ead7039092.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धा आर्याने 16 नोव्हेंबरला राहुल नागलसोबत लग्नगाठ बांधली. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)
3/9
![श्रद्धाच्या पतीचा मनोरंजन उद्योगाशी काहीही संबंध नाही, ते नौदल अधिकारी आहेत. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/28/c11d5284bf30b5f69f3b6aca21c53a9abc3c3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धाच्या पतीचा मनोरंजन उद्योगाशी काहीही संबंध नाही, ते नौदल अधिकारी आहेत. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)
4/9
![लग्नानंतर लगेचच श्रद्धा तिच्या 'कुंडली भाग्य' या शोच्या शूटिंगसाठी दिल्लीहून मुंबईला परतली होती. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/28/73462c8668e4f66ca975b3818b5d991c5f4c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नानंतर लगेचच श्रद्धा तिच्या 'कुंडली भाग्य' या शोच्या शूटिंगसाठी दिल्लीहून मुंबईला परतली होती. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)
5/9
![नुकतेच हे कपल हनीमूनसाठी मालदिवला रवाना झाले आहे. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/28/a0739fd26e9c6b3f3ea553b221dc16fd31afe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच हे कपल हनीमूनसाठी मालदिवला रवाना झाले आहे. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)
6/9
![आता श्रद्धाचा तिच्या हनीमून व्हेकेशनमधील फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय सिझलिंग बिकिनी अवतारही शेअर केलाय. समोर आला आहे.(सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/28/8fab505330499a758a272ae651736c7f1fc4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता श्रद्धाचा तिच्या हनीमून व्हेकेशनमधील फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय सिझलिंग बिकिनी अवतारही शेअर केलाय. समोर आला आहे.(सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)
7/9
![श्रद्धाने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/28/ba65519b783a3666605ff28391d5f05ad28a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धाने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)
8/9
![यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की श्रद्धाचा चाहतावर्ग मोठा आहेत. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/28/07cc5f68a1fb90fc988bec713121c4de8d639.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की श्रद्धाचा चाहतावर्ग मोठा आहेत. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)
9/9
![श्रद्धा आर्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/28/b9c5e814e6333684857c68406ed5413481981.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धा आर्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. (सौजन्य - श्रद्धा आर्या इंस्टाग्राम)
Published at : 28 Dec 2021 12:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion