एक्स्प्लोर
PHOTO: नवीन वर्षाच्या सकाळी रश्मी देसाईने शेअर केला नवा लूक; फोटो पाहाचं
भोजपुरी इंडस्ट्रीमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री रश्मी देसाईला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आता ती टीव्ही जगतातील एक मोठा चेहरा बनली आहे
(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
1/9

उतरन मालिकेतील तपस्या म्हणजेच रश्मी देसाईचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे.(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
2/9

गेल्या वर्षीच्या शेवटच्या दिवशीही रश्मीने बोल्ड फोटोशूट करून खळबळ उडवून दिली होती, त्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आले होते.(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
Published at : 03 Jan 2023 12:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
भारत























