एक्स्प्लोर
Urvashi Dholakia : 'कोमलिका'च्या अदांनी चाहते घायाळ, सिझलिंग फोटो चर्चेत
Urvashi Dholakia Photos : अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी लग्न केलं आणि 18 वर्षी ती जुळ्या मुलांची आई झाली.
Urvashi Dholakia Photos
1/10

Urvashi Dholakia Photos : अभिनेत्री उर्वशी ढोलकिया ही छोट्या पडद्यावरील कोमलिका या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचली.
2/10

'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील कोमलिका बासू या भूमिकेमुळे उर्वशी ढोलकिया हिला प्रसिद्धी मिळाली.
Published at : 02 Aug 2022 02:44 PM (IST)
आणखी पाहा























