'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे राणा दाच्या पाठक बाई. म्हणजेच, अभिनेत्री अक्षया देवधर. )(PHOTO:akshayaddr/IG)
2/6
अक्षया आपल्या क्लासी लूक आणि ग्लॅमरस अंदाजामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. (PHOTO:akshayaddr/IG)
3/6
उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे अक्षया अनेकांच्या मनावर राज्य करते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अक्षया नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो अन् व्हिडिओ शेअर करत असते. (PHOTO:akshayaddr/IG)
4/6
अक्षराला खरी ओळख 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून मिळाली. राणा दादा आणि पाठक बाईंच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. (PHOTO:akshayaddr/IG)
5/6
अक्षयचा हा ट्रेडिशनल लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडलाय.(PHOTO:akshayaddr/IG)
6/6
लाल साडीमध्ये अक्षया फारच सुंदर दिसत आहे. (PHOTO:akshayaddr/IG)