एक्स्प्लोर
PHOTO: हिना खानने खुल्या कोटमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा तिचे सौंदर्य!
हिना खान ही सोशल मीडिया प्रेमी आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 19 Sep 2022 12:09 PM (IST)
ट्रेंडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion






























