एक्स्प्लोर
PHOTO : चेहऱ्यावर रूळणाऱ्या केसांच्या बटा, घायाळ करणारे डोळे! हिना खानचं आरसपाणी सौंदर्य!
Hina khan
1/6

हिना खान अशा सुंदरींपैकी एक आहे, जी तिच्या लूक आणि फॅशन सेन्ससाठी चर्चेत असते. अभिनेत्रीच्या या स्टाईलचे लाखो लोक दिवाने आहेत. हिना खानने तिच्या किलर स्टाईलने लोकांची मने जिंकली आहेत.
2/6

हिना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता पुन्हा एकदा हिना खानच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोंमध्ये हिना खान खूपच बोल्ड दिसत आहे.
Published at : 18 Jun 2022 12:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























