एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : 'लाफ्टर क्वीन' भारतीचा क्लासी अंदाज; फ्लॉन्ट केला प्रेग्नंसी ग्लो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/21d808f739286b7b86726915537057bc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Comedian Bharti Singh
1/9
![कॉमेडियन भारती सिंह सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण आहे तिची प्रेग्नंसी.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कॉमेडियन भारती सिंह सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण आहे तिची प्रेग्नंसी.
2/9
![काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे फोटो खूपच व्हायरल झाले होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
काही दिवसांपूर्वीच तिनं आपल्या मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे फोटो खूपच व्हायरल झाले होते.
3/9
![भारतीनं आपले आणखी काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिनं लेमन कलरचा फ्रॉक वेअर केला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारतीनं आपले आणखी काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिनं लेमन कलरचा फ्रॉक वेअर केला आहे.
4/9
![भारतीचे इन्स्टाग्रामवर जवळपास 6 मिलियन फॉलोअर्स आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारतीचे इन्स्टाग्रामवर जवळपास 6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
5/9
![भारतीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये लाइट मेकअप कॅरी केला आहे. तिनं लाईट शेडची लिपस्टिकसह क्लासी आयमेकअपही केला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारतीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये लाइट मेकअप कॅरी केला आहे. तिनं लाईट शेडची लिपस्टिकसह क्लासी आयमेकअपही केला आहे.
6/9
![लाफ्टर क्वीननं फ्रॉक ड्रेससोबत स्नीकर्स कॅरी केले आहेत. भारती सिंह सध्या ट्रायमेस्टर पीरियडचा खूप आनंद घेत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लाफ्टर क्वीननं फ्रॉक ड्रेससोबत स्नीकर्स कॅरी केले आहेत. भारती सिंह सध्या ट्रायमेस्टर पीरियडचा खूप आनंद घेत आहे.
7/9
![गरोदरपणाच्या आठव्या महिन्यातही भारती काम करत आहे. त्यामुळे तिच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गरोदरपणाच्या आठव्या महिन्यातही भारती काम करत आहे. त्यामुळे तिच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
8/9
![भारती सिंह नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारती सिंह नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते.
9/9
![भारतीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर ती सध्या कलर्सवरील हुनरबाज हा रियलिटी शोचं सुत्रसंचलन करत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारतीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर ती सध्या कलर्सवरील हुनरबाज हा रियलिटी शोचं सुत्रसंचलन करत आहे.
Published at : 27 Mar 2022 09:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion