एक्स्प्लोर
PHOTO: मौनी रॉयचा देसी लूक, पांढरा लेहेंगा घालून केलं फोटोशूट!
मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. आता पुन्हा मौनीने तिच्या फोटोशूटची झलक दाखवली आहे.
(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
1/11

टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉयला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/11

जेव्हा जेव्हा मौनी पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Published at : 07 Sep 2022 03:00 PM (IST)
आणखी पाहा























