एक्स्प्लोर
बिग बॉस विजेती Megha Dhade ने सोशल मीडियावर शेअर केले क्लासी फोटो
megha_dhade
1/6

मेघा धाडे बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. त्यानिमित्ताने बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील सदस्यांना काही सल्ले द्याला मेघा यंदाच्या बिग बॉसच्या घरात गेली होती.
2/6

बिग बॉसच्या घरात मेघाने काळ्या रंगाचा क्लासी वनपीस घातला होता. त्यावर मेघाने गडद लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. त्यामुळे फोटोंत बोल्डनेस दिसून येतो.
Published at : 25 Oct 2021 11:24 PM (IST)
आणखी पाहा























