एक्स्प्लोर
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यात सदस्यांना मिळणार 'मोठी शिक्षा', आजच्या एपिसोडमध्ये काय होणार?
Bigg Boss Marathi Season 5 Day 6 : बिग बॉस मराठीचा नवी सीझन सुरु झाला असून पहिल्याच दिवसापासून याला प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळत आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Day 6 Big Punishment For Contestants
1/11

Bigg Boss Marathi 5 Latest Update : बिग बॉस मराठीच्या घरात एकापेक्षा एक स्पर्धक पाहायला मिळत आहेत.(Image Source : Colors Marathi)
2/11

यंदाचा सीझनची दमदार सुरुवात झाली असून बिग बॉसच्या घरात जोरदार राडा पाहायला मिळत आहे.(Image Source : Colors Marathi)
Published at : 02 Aug 2024 08:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
वर्ल्डकप
व्यापार-उद्योग
























