एक्स्प्लोर
Sumeet Pusavale Wedding : 'बाळूमामा' फेम अभिनेता सुमित पुसावळे अडकला लग्नाच्या बेडीत, नव्या जोडीचे फोटो पाहा
Sumeet Pusavale Wedding : 'बाळूमामा' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमित पुसावळे (Sumeet Pusavale) नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 'बाळूमामा' मालिकेत सुमित पुसावळे मुख्य भूमिका साकारत आहे.
Sumeet Pusavale Wedding
1/9

अभिनेता सुमित पुसावळे आणि मोनिका महाजन यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. 14 डिसेंबर रोजी सोलापूरमधील सांगोला येथे धूमधडाक्यात हा सोहळा पार पडणार आहे. (PC : sumeet_pusavale/instagram)
2/9

अभिनेता सुमित पुसावळेने अलिकडेच सोशल मीडियावर प्री-वेडींग शूट शेअर केलं होते. तेव्हापासून सुमित चर्चेत आला आहे. (PC : sumeet_pusavale/instagram)
Published at : 15 Dec 2022 08:26 AM (IST)
आणखी पाहा























