एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Apurva Gore : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील ईशाचं नवं फोटोशूट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/21/adc308a95254351916222511d425e2f8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
apurva gore
1/6
![स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका 'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे (Photo Credit : @apurvagore/ig )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/21/39d47178fcc80228e476d1b5e0aa778c999a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका 'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे (Photo Credit : @apurvagore/ig )
2/6
!['आई कुठे काय करते' या मालिकेत ईशा देशमुख ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते (Photo Credit : @apurvagore/ig )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/21/029213ebcc0fd06fcec37c609e2541181cba8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'आई कुठे काय करते' या मालिकेत ईशा देशमुख ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते (Photo Credit : @apurvagore/ig )
3/6
![अभिनेत्री अपूर्वा गोरे सध्या चर्चेत आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. (Photo Credit : @apurvagore/ig )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/21/0eeac34a28900bf90e6278528f6d47cfd299c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री अपूर्वा गोरे सध्या चर्चेत आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. (Photo Credit : @apurvagore/ig )
4/6
![तिच्या या फोटोंना तुफान प्रतिसाद मिळाला असून तिच्या सौंदर्याचं कौतुक होतंय. (Photo Credit : @apurvagore/ig )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/21/5f8d060d3a7cd56e541d9d2eb66ec2f53d740.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या या फोटोंना तुफान प्रतिसाद मिळाला असून तिच्या सौंदर्याचं कौतुक होतंय. (Photo Credit : @apurvagore/ig )
5/6
!['आई कुठे काय करते' या मालिकेत बऱ्याचदा वेगवेगळ्या पेहरावात दिसणारी अपूर्वा या फोटोंमध्ये मात्र साडीत दिसतेय. (Photo Credit : @apurvagore/ig )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/21/cb39e31201adecff4859421dd6d5a6f93c55c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'आई कुठे काय करते' या मालिकेत बऱ्याचदा वेगवेगळ्या पेहरावात दिसणारी अपूर्वा या फोटोंमध्ये मात्र साडीत दिसतेय. (Photo Credit : @apurvagore/ig )
6/6
![अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असते. मालिकेतील सहकलाकारांबरोबरचे नृत्याचे व्हिडीओही शेअर करत असते. त्यांनाही नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत असते. (Photo Credit : @apurvagore/ig )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/21/16fa624f29bc0258034836877d19204af0cc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असते. मालिकेतील सहकलाकारांबरोबरचे नृत्याचे व्हिडीओही शेअर करत असते. त्यांनाही नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत असते. (Photo Credit : @apurvagore/ig )
Published at : 21 Nov 2021 04:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)