एक्स्प्लोर
PHOTO: वयाच्या 20 व्या वर्षी अनुष्का सेनने दाखवली किलर स्टाईल, पाहा फोटो!
अनुष्का सेन खूप कमी वयात मोठे नाव बनली आहे.अशा परिस्थितीत अभिनेत्रीचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो.
(फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
1/10

अनुष्का सेन टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. तिने आपल्या करिअरमध्ये टीव्ही सीरियल्सपासून वेब सीरिजपर्यंत उत्तम काम केले आहे. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
2/10

अनुष्का सेन ही पहिली अभिनेत्री आहे जी कोरियन फिल्म इंडस्ट्रीत काम करणार आहे. (फोटो सौजन्य :anushkasen0408/इंस्टाग्राम)
Published at : 27 Aug 2022 04:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बीड
क्रीडा
व्यापार-उद्योग























