एक्स्प्लोर
Tina Datta : छोट्या पडद्यावरची सुसंस्कृत सूनेचा क्लासी लूक; फोटो पाहाच!
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताने 'उतरन' या मालिकेत तिने इच्छा नावाच्या मुलीची भूमिका इतकी सुंदर साकारली होती की आजही लोक तिला याच नावाने ओळखतात.
(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
1/6

छोट्या पडद्यावर सुसंस्कृत सून आणि मुलगी अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे टीना दत्ता. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
2/6

टीनाने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
Published at : 08 Aug 2022 01:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























