एक्स्प्लोर
Spruha Joshi: स्पृहा जोशीनं सांगितल्या बालपणीच्या आठवणी; म्हणाली...
मुलाखतीमध्ये स्पृहानं तिच्या बालपणीच्या आठवणी आणि शाळेबद्दल सांगितलं.
(Spruha Joshi/Instagram)
1/8

अभिनेत्री स्पृहा जोशी ही तिच्या कवितांनी आणि अभिनयांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
2/8

स्पृहानं नुकतीच वायफळ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये स्पृहानं तिच्या बालपणीच्या आठवणी आणि शाळेबद्दल सांगितलं.
Published at : 23 Jul 2023 05:26 PM (IST)
आणखी पाहा























