एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: ‘बिग बॉस मराठी ४’ फेम रुचिरा जाधवचा मनमोहक अंदाज!
‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव आता सोशल मीडियावर देखील सक्रिय झाली आहे.
![‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव आता सोशल मीडियावर देखील सक्रिय झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/9ce42ed4bf4edff379a7ed718c1a14c81673514054997289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
1/9
![‘बिग बॉस मराठी ४’ या शोमधून घराघरांत पोहोचालेली एक जोडी म्हणजे रोहित शिंदे आणि रुचिरा जाधव.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/572eb95a14d55a6ad67aa7103b90bea6e9d81.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘बिग बॉस मराठी ४’ या शोमधून घराघरांत पोहोचालेली एक जोडी म्हणजे रोहित शिंदे आणि रुचिरा जाधव.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
2/9
![‘बिग बॉस मराठी ४’च्या घरात पहिल्यांदाच एका जोडीने एन्ट्री घेतली होती. मात्र, बिग बॉस मराठीच्या घरात आल्यानंतर या जोडीच्या नात्यामध्ये दुरावा आला होता.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/665c660d15b47b7ed79ded564d8e128d10679.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘बिग बॉस मराठी ४’च्या घरात पहिल्यांदाच एका जोडीने एन्ट्री घेतली होती. मात्र, बिग बॉस मराठीच्या घरात आल्यानंतर या जोडीच्या नात्यामध्ये दुरावा आला होता.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
3/9
![‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव आता सोशल मीडियावर देखील सक्रिय झाली आहे.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/ee109205971f2bf0d242f58b579d0c87e62d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव आता सोशल मीडियावर देखील सक्रिय झाली आहे.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
4/9
![रुचिरा जाधव हिने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/9ab192e1261f1ae5ccb135dc95dfc0ecc99ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुचिरा जाधव हिने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
5/9
![यामध्ये तिने अबोली रंगाची साडी परिधान केली आहे. (फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/5da07b994a5c4ebc5c8af9eab2a16bacdcd1d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये तिने अबोली रंगाची साडी परिधान केली आहे. (फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
6/9
![या फोटोंमध्ये रुचिरा जाधव खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/4f51ea751aa58c2d7cf02a46312ca6d4b3b22.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये रुचिरा जाधव खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
7/9
![रुचिराचा घायाळ करणारा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/f296148692b3568d7c6aa452e1635fd65743e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुचिराचा घायाळ करणारा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
8/9
![चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी रुचिरा जाधवच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/62bcb860e5e70fdf3cb6df7399d98132be67f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी रुचिरा जाधवच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
9/9
![न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलसह तिने हा लूक पूर्ण केलाय.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/bfd082178509e1ef55da8d53d7cfa71efb562.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलसह तिने हा लूक पूर्ण केलाय.(फोटो सौजन्य :ruchira_rj/इंस्टाग्राम)
Published at : 12 Jan 2023 02:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)