एक्स्प्लोर

PHOTO: रश्मी देसाईचा क्लासी अंदाज; फोटो इंटरनेटवर व्हायरल!

टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या अप्रतिम ड्रेसिंग स्टाइलसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो.

(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)

1/6
टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या अभिनयासोबतच तिच्या बोल्ड आणि स्टायलिश स्टाइलसाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)

2/6
रश्मी देसाईचा बोल्ड आणि स्टायलिश लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. रश्मी तिच्या अप्रतिम फॅशन सेन्समुळे इंटरनेटवर चर्चेत असते.(फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)

3/6
पुन्हा एकदा रश्मी देसाईचा बोल्ड लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)

4/6
तिच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, ऑफ शोल्डर स्लिट गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे. या बहु-रंगीत गाऊनसोबत अभिनेत्रीने मॅचिंग कलर हील्स घातल्या आहेत. रश्मी देसाई ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. अभिनेत्रीची ही स्टाइल इंटरनेटवर चांगलीच पसंत केली जात आहे. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)

5/6
रश्मी देसाई ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. फार कमी लोकांना माहिती असेल की अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात भोजपुरी सिनेमातून केली होती. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)

6/6
भोजपुरी चित्रपटानंतर ही अभिनेत्री अनेक मालिकांमध्ये दिसली. पण रश्मी देसाईला ओळख मिळाली ती उतरन या मालिकेतून. (फोटो सौजन्य :imrashamidesai/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut on Victory Parade Bus:गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? :संजय राऊतRohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रियाRohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेटHingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
Embed widget