एक्स्प्लोर

PHOTO: टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या मौनी रॉयचा एथनिक लूक; फोटो चर्चेत!

mouni roy,

1/6
टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी मौनी रॉय नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.(फोटो :imouniroy/ig)

2/6
मौनीने तिच्या मेहनतीमुळे इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. मौनीने नेहमीच तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो :imouniroy/ig)
मौनीने तिच्या मेहनतीमुळे इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. मौनीने नेहमीच तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो :imouniroy/ig)
3/6
आता पुन्हा एकदा मौनीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत.(फोटो :imouniroy/ig)
आता पुन्हा एकदा मौनीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत.(फोटो :imouniroy/ig)
4/6
यामध्ये मौनीने ब्राउन आणि ब्लॅक कलरची साडी नेसलेली दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग फुल स्लीव्हज ब्लाउज पेअर केले आहे. मौनीने कमरेला मरून बेल्ट घालून तिच्या लूकमध्ये सौंदर्य वाढवले ​​आहे.(फोटो :imouniroy/ig)

5/6
हा लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने राजस्थानी टच दिला आहे. मौनीने नेक चोकर, ब्रेसलेट, मांगटिका आणि अंगठीसह तिचा लुक ऍक्सेसरीझ केला आहे.(फोटो :imouniroy/ig)
हा लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने राजस्थानी टच दिला आहे. मौनीने नेक चोकर, ब्रेसलेट, मांगटिका आणि अंगठीसह तिचा लुक ऍक्सेसरीझ केला आहे.(फोटो :imouniroy/ig)
6/6
मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या डान्स रियालिटी शो 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स'मध्ये दिसत आहे. (फोटो :imouniroy/ig)
मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या डान्स रियालिटी शो 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स'मध्ये दिसत आहे. (फोटो :imouniroy/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
Divyanka Tripathi Shared Motherhood Experience: 'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'?  Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget