एक्स्प्लोर
IN PICS | बिकीनी लूकमध्ये रुबिनाच्या घायाळ करणाऱ्या अदा
1/6

(छाया सौजन्य- Instagram)
2/6

बिग बॉस या रिअॅलिटी शोचं जेतेपद पटकावल्यानंतर रुबिनाच्या या अदांनी चाहते आणि फॉलोअर्सच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
3/6

त्यातच आता तिचा टू पीस बिकीनी लूक आणि अदा अनेकांनाच घायाळ करत आहेत.
4/6

रुबिनानं सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच तिची बहुविध रुपं चाहत्यांच्या भेटीला आणली आहेत.
5/6

चर्चेला निमित्त ठरत आहे ते म्हणजे रुबिनाचा एक नवा लूक.
6/6

हिंदी मालिका विश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेत्री रुबिना दिलैक हिच्या नावाची मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहे.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र























