एक्स्प्लोर
PHOTO : ‘पंजाब की छोरी’ ते ‘लाफ्टर क्वीन’, भारती सिंहचा संघर्षमय प्रवास!
bharti singh
1/6

टीव्हीची ‘लाफ्टर क्वीन’ कॉमेडियन-अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आज (3 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेल्या भारती सिंहचे यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. तिच्या आईवडिलांनी तर तिला गर्भातच मारण्याचा निर्णय घेतला होता.
2/6

एवढेच नाही, तर जेव्हा भारती सिंहने कॉमेडियन बनण्याचा निर्णय घेतला, तेव्हा देखील तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर बहिष्कार टाकला होता.
Published at : 03 Jul 2022 09:44 AM (IST)
आणखी पाहा























