मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायिका तसेच अभिनेत्री आर्या आंबेकर सध्या 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (PHOTO : @ambekaraarya/instagram)
2/6
गाणं, अभिनयासोबतच आर्यानं आपल्या सौंदर्यानंही चाहत्यांना भूरळ घातली आहे. (PHOTO : @ambekaraarya/instagram)
3/6
आर्या नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चाहत्यांमध्ये तिच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. (PHOTO : @ambekaraarya/instagram)
4/6
आर्या सध्या 'सा रे ग म प लिटील चॅम्पस'ची जज आहे. याच कार्यक्रमातील 'जागर लोकसंगीताचा!!' या भागासाठी आर्याने एक खास ड्रेस परिधान केला होता. (PHOTO : @ambekaraarya/instagram)
5/6
आर्याचा हा लूक चाहत्यांना आवडला असून तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. (PHOTO : @ambekaraarya/instagram)
6/6
आर्यानं या पारंपारिक लूकसोबतच पारंपरिक साजही परिधान केला होता. (PHOTO : @ambekaraarya/instagram)