एक्स्प्लोर

Tejasswi - Karan photos : रोमँटिक अंदाजात 'क्यूट कपल', तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची जोडी फोटो चर्चेत

Tejasswi Prakash and Karan Kundra Photos : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा 'बिग बॉस'मुळे अधिक चर्चेत आले.

Tejasswi Prakash and Karan Kundra Photos : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा 'बिग बॉस'मुळे अधिक चर्चेत आले.

Tejasswi Prakash and Karan Kundra Photos

1/10
Tejasswi Prakash and Karan Kundra Photos : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.
Tejasswi Prakash and Karan Kundra Photos : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.
2/10
'बिग बॉस'चं हे सिझन तेजस्वी आणि करण कुंद्रा या जोडीमुळे अधिक चर्चेत आलं.
'बिग बॉस'चं हे सिझन तेजस्वी आणि करण कुंद्रा या जोडीमुळे अधिक चर्चेत आलं.
3/10
तेजस्वी प्रकाश सध्या करण कुंद्रासोबत रिलेशनमध्ये आहे.
तेजस्वी प्रकाश सध्या करण कुंद्रासोबत रिलेशनमध्ये आहे.
4/10
या 'क्यूट कपल'चे नवे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
या 'क्यूट कपल'चे नवे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
5/10
तेजस्वी आणि करण या फोटोंमध्ये रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
तेजस्वी आणि करण या फोटोंमध्ये रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
6/10
या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत.
या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत.
7/10
चाहत्यांना तेजस्वी आणि करणचा हा अंदाज फारच आवडलेला दिसत आहे.
चाहत्यांना तेजस्वी आणि करणचा हा अंदाज फारच आवडलेला दिसत आहे.
8/10
तेजस्वी आणि करण कायम त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात.
तेजस्वी आणि करण कायम त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात.
9/10
तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
10/10
तेजस्वी प्रकाशचा जन्म सौदी अरेबियात झाला असला, तरी ती लहानाची मोठी मराठी भाषिक कुटुंबात झाली
तेजस्वी प्रकाशचा जन्म सौदी अरेबियात झाला असला, तरी ती लहानाची मोठी मराठी भाषिक कुटुंबात झाली

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
OTT Crime Thriller Webseries: बॉडीची विल्हेवाट लावण्याच्या नादात अडकले 3 मित्र; मराठमोळ्या अभिनेत्याची OTTवर नवी डार्क कॉमेडी क्राइम थ्रिलर सीरिज, सस्पेन्स भंडावून सोडणार
बॉडीची विल्हेवाट लावण्याच्या नादात अडकले 3 मित्र; मराठमोळ्या अभिनेत्याची OTTवर नवी डार्क कॉमेडी क्राइम थ्रिलर सीरिज, सस्पेन्स भंडावून सोडणार
Shatrugan Sinha on Sonakshi Sinha: वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget