एक्स्प्लोर
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया पोहोचली बनारसला; फोटोने वेधलं लक्ष!
आजकाल तमन्ना भाटिया तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेत्री बनारसमध्ये स्पॉट झाली असून तिथे तिने काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे.
(phototamannaahspeaks/ig)
1/8

आजकाल बॉलिवूड सेलेब्स अनेकदा मंदिरात जाताना दिसतात. (phototamannaahspeaks/ig)
2/8

दरम्यान, दक्षिण आणि मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया बनारस काशी विश्वनाथमध्ये स्पॉट झाली आहे.(phototamannaahspeaks/ig)
Published at : 03 Mar 2024 03:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक























