एक्स्प्लोर
PHOTO: सुरभी ज्योतीने तिच्या पारंपरिक लूकने जिंकली चाहत्यांची मने, फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती तिच्या अभिनयासोबतच स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. सुरभीचा स्टायलिश लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो.
(pc:surbhijyoti/ig)
1/9

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती तिच्या जबरदस्त आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. (pc:surbhijyoti/ig)
2/9

सुरभीचा ग्लॅमरस लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. पुन्हा एकदा सुरभी तिच्या सुंदर अवताराने इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. (pc:surbhijyoti/ig)
Published at : 12 Feb 2024 02:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























