एक्स्प्लोर
In Pics: कॅज्युअल लूकमध्ये सनी लिओनीने दाखवली लेडी डॉन स्टाईल, फोटो चर्चेत!
(photo:sunnyleone/ig)
1/6

अभिनेत्री सनी लिओनीची प्रत्येक अदा चाहत्यांना भुरळ घालते. ती अनेकदा तिचे ग्लॅमरस आणि किलर फोटो शेअर करते.(photo:sunnyleone/ig)
2/6

बिकिनी आणि मोनोकिनी परिधान केलेल्या आपल्या हॉट लूकने चाहत्यांना घायाळ करणारी सनी लिओन लेडी डॉनच्या रूपात दिसत आहे.(photo:sunnyleone/ig)
3/6

तिने काळ्या रंगाचा टँक टॉप आणि मॅचिंग रिप्ड ट्राउसर घातली आहे.(photo:sunnyleone/ig)
4/6

हाय बन हेअरस्टाइल, डोळ्यांवर चष्मा आणि लाल शूजसोबत तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.(photo:sunnyleone/ig)
5/6

प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने 2012 मध्ये महेश भट्ट यांच्या 'जिस्म 2' या चित्रपटातून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली.(photo:sunnyleone/ig)
6/6

यापूर्वी ती 'बिग बॉस सीझन 5' मध्ये दिसली होती. त्याच वेळी, अलीकडेच ती एमएक्स प्लेयरच्या 'अनामिका' शोमध्ये दिसली होती.(photo:sunnyleone/ig)
Published at : 26 Apr 2022 04:57 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























