एक्स्प्लोर
सुनील शेट्टीची मस्करी पडली महागात; अथिया शेट्टीच्या प्रेग्नन्सीच्या अफवा व्हायरल?
सुनील शेट्टीने टीव्ही शो डान्स दिवानेच्या अलीकडील भागात भाग घेतला होता.
(photo:athiyashetty/ig)
1/8

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने नुकतेच प्रसिद्ध डान्स रिॲलिटी शोमध्ये 'नाना' बनण्याबाबत टिप्पणी केली, ज्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र खळबळ उडाली. (photo:athiyashetty/ig)
2/8

सुनील शेट्टीने टीव्ही शो डान्स दिवानेच्या अलीकडील भागात भाग घेतला होता(photo:athiyashetty/ig)
3/8

शोमध्ये त्याने आजोबा होण्याची इच्छा व्यक्त केली होती(photo:athiyashetty/ig)
4/8

यानंतर सर्वत्र बातम्या येऊ लागल्या की, अभिनेत्री आणि क्रिकेटर केएल राहुल लवकरच आई-वडील होणार आहेत.(photo:athiyashetty/ig)
5/8

गरोदरपणाच्या सततच्या बातम्यांदरम्यान, सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की अथिया शेट्टी आणि केएल राहुल सध्या कोणत्याही मुलाची योजना करत नाहीत. (photo:athiyashetty/ig)
6/8

सूत्राने सांगितले की, सुनीलचे आजोबा होण्याची गोष्ट गमतीने सांगितली गेली. (photo:athiyashetty/ig)
7/8

प्रत्येकाने त्याने केलेल्या गमतीचा चुकीचा अर्थ लावला आहे. अनेकांनी संपूर्ण क्लिप पाहिली नाही. (photo:athiyashetty/ig)
8/8

आथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचा विवाह 23 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या वडिलांच्या खंडाळा फार्म हाऊसवर झाला होता.(photo:athiyashetty/ig)
Published at : 02 Apr 2024 03:06 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























