एक्स्प्लोर

Sunidhi Chauhan Birthday : सुनिधी चौहानचा आज वाढदिवस, वयाच्या चौथ्या वर्षापासून केली गायनाला सुरुवात

sunidhi chauhan Birthday

1/8
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिचा आज वाढदिवस. (photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिचा आज वाढदिवस. (photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
2/8
सुनिधीचा जन्म 14 ऑगस्ट 1983 रोजी झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिनं गायला सुरुवात केली. (photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
सुनिधीचा जन्म 14 ऑगस्ट 1983 रोजी झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिनं गायला सुरुवात केली. (photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
3/8
'मेरी आवाज सुनो' नावाच्या दूरचित्रवाणीवरील स्पर्धात्मक गाण्याच्या मालिकेत सुनिधी विजेती ठरली व त्यातून तिला हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायनाची संधी मिळाली.(photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)

4/8
दिग्दर्शक रामगोपाल वर्मांच्या 'मस्त' चित्रपटासाठी पार्श्वगायन केल्याने सुनिधी प्रकाशझोतात आली. (photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
दिग्दर्शक रामगोपाल वर्मांच्या 'मस्त' चित्रपटासाठी पार्श्वगायन केल्याने सुनिधी प्रकाशझोतात आली. (photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
5/8
फिल्मफेअर पुरस्कारांसाठी तिला चौदा वेळा नामांकन मिळाले त्यापैकी तीन वेळा तिने पुरस्कार जिंकला. (photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
फिल्मफेअर पुरस्कारांसाठी तिला चौदा वेळा नामांकन मिळाले त्यापैकी तीन वेळा तिने पुरस्कार जिंकला. (photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
6/8
हिंदी चित्रपटसंगीताप्रमाणेच मराठी, तमिळ, कन्नड, तेलुगू, बंगाली, गुजराती आणि आसामी भाषेतील गीतेही सुनिधीने गायली आहेत.(photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
हिंदी चित्रपटसंगीताप्रमाणेच मराठी, तमिळ, कन्नड, तेलुगू, बंगाली, गुजराती आणि आसामी भाषेतील गीतेही सुनिधीने गायली आहेत.(photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
7/8
वेस्टर्न युनियन'च्या 'वर्ल्ड ऑफ बेटर' या सामाजिक उपक्रमातून तिला अनेक परदेशी गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली आहे.(photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
वेस्टर्न युनियन'च्या 'वर्ल्ड ऑफ बेटर' या सामाजिक उपक्रमातून तिला अनेक परदेशी गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली आहे.(photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
8/8
ग्रॅमी पुरस्कार विजेते अमेरिकन गायक एनरिकसोबत सुनिधीने गीत गायले आहे. '(photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)
ग्रॅमी पुरस्कार विजेते अमेरिकन गायक एनरिकसोबत सुनिधीने गीत गायले आहे. '(photo courtesy : @sunidhichauhan5 instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर
Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Krushnaichya Leki Marathi Serial: 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी

व्हिडीओ

Sanjay Raut PC  :  जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Embed widget